PHOTO: व्हाइट गाऊनमध्ये हिना खानचा क्लासी लूक, फोटो चर्चेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 16:14 IST2024-03-21T16:00:25+5:302024-03-21T16:14:04+5:30
हिना खानची फॅशन हटके असून तिचा लूक नेहमी एकदम भारी असतो.

अभिनेत्री हिना खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी तिच्या फोटोशूटमुळे हिना लोकांचे लक्ष वेधून घेते.
हिनाचे चाहते देशभरात आहेत. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोंमध्ये हिनाने व्हाईट ऑफ शोल्डर स्टायलिश गाऊन घातलेला दिसत आहे.
हा लूक पूर्ण करण्यासाठी हिनाने हलका मेकअप केला आहे आणि कर्ल करून तिचे केस खुले ठेवले आहेत.
हिना कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देत आपली स्टाईल दाखवत आहे.
हिनानं कर्वी फिगर दाखवून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत.
ॲक्सेसरीज म्हणून हिनाने कानात डायमंड इअररिंग्ज घातले आहेत.
नेहमीप्रमाणेच हिना खान या लूकमध्ये खूपच सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे.
आता हिना खानच्या चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.