Coronavirus Lockdown: श्वेता तिवारीची मुलगी आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:26 IST2020-04-01T19:16:28+5:302020-04-01T19:26:25+5:30
Palak Tiwari

नुकतेच श्वेता तिवारीची मुलगी पलकने सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो
या फोटोंमध्ये पलक तिवारी बाल्कनीत पोज देताना दिसते आहे.
कोरोनामुळे सध्या सर्व कलाकार क्वारंटाईन झाले आहेत.
पलक तिवारी नेहमी इंस्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर तिचा खूप चांगला फॅन फॉलोविंग आहे.
इंस्टाग्रामवर तिचे 3.88 लाख फॉलोव्हर्स आहेत.
तिच्या फोटोंवर लाइक्ससोबत कमेंट्सचाही वर्षाव होताना पहायला मिळतो.
पलक स्टाईल व ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूड कलाकारांपेक्षा कमी नाही.