Man Jhala Bajind मालिकेतली कृष्णा खर्‍या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस,पाहा तिचा दिलखेचक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 19:56 IST2022-01-01T19:43:45+5:302022-01-01T19:56:43+5:30

'मनं झालं बाजिंद' (Man Jhala Bajind) मालिकेत श्वेता खरात (Shweta Kharat) कृष्णाच्या भूमिकेत झळकत आहे.रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसत असते. मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो.

मालिकेत श्वेताने साकारलेल्या भूमिकेनेही रसिकांची पसंती मिळवली आहे.

ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ दिसते, तितकाच ऑफस्क्रीन तिचा ग्लॅमरस अंदाजसुद्धा लक्ष वेधून घेतो.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोत तिने साडी परिधान केली असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.

या अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.

यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.

या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

अनेकदा सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या या ग्लॅमरस लूकची झलक बघायला मिळते.

श्वेताने तिच्या विविध फोटोशूट्समधील काही फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

या फोटोजला भरपूर लाइक्ससुद्धा मिळाले आहेत.