व्हॅकेशन एन्जॉय करते चंद्रमुखी चौटाला कविता कौशिक, पाहा तिचा ग्लॅमरस अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 17:49 IST2019-04-06T17:44:59+5:302019-04-06T17:49:00+5:30

ऑनस्क्रीन इंस्पेक्टर चंद्रमुखी चौटाला भूमिकेमुळे लोकप्रिय ठरलेली कविता कौशिक सध्या फुल ऑन व्हॅकेशन एन्जॉय करते.

पती रोनित बिस्वाससह ती फुल ऑन एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळतंय.

कविता कौशिक आणि रोनित बिस्वास दोघांच्याही विविध अदा कॅमे-यात कॅप्चर झाल्या आहेत.

तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.