Bigg Boss कंटेस्टंट लोपामुद्रा राऊतचं ग्लॅमरस फोटोशूट झालं व्हायरल, या सीझनमध्ये घातला होता धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 15:03 IST2020-02-19T15:01:39+5:302020-02-19T15:03:53+5:30

बिग बॉस फेम अभिनेत्री व मॉडेल लोपामुद्रा राऊतने सोशल मीडियावर नुकतेच तिचे लेटेस्ट फोटोशूट शेअर केला आहे.
या फोटोशूटमध्ये लोपामुद्रा राऊतचा खूपच ग्लॅमरस अंदाजात पहायला मिळते आहे.
सोशल मीडियावर लोपामुद्राचे चाहते तिच्या फोटोवर खूप लाइक्स व कमेंट्स करत आहेत.
लोपामुद्रा इंस्टाग्रामवर स्टायलिश व ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
या फोटोशूटमध्ये तिचा ब्लॅक ड्रेस व स्टायलिश हेअर स्टाईल खूप सुंदर दिसते आहे.
बिग बॉसच्या दहाव्या सीझनमध्ये लोपामुद्रा राऊत ग्लॅमरस अंदाजामुळे खूप लोकप्रिय झाली होती.
याशिवाय लोपामुद्राने खतरों के खिलाडी या टेलिव्हिजन शोमध्ये झळकली आहे.
लोपामुद्रा राऊत तिच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत येत असते.