हिना खानने शेअर केले लेटेस्ट फोटोशूट, पोल्का डॉट ड्रेसमध्ये दिसली स्टनिंग, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 21:04 IST2020-09-23T21:04:43+5:302020-09-23T21:04:43+5:30

बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खानने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत हिना पोल्का डॉट ड्रेसमध्ये खूप स्टायलिश व ग्लॅमरस दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
पोल्का डॉट ड्रेसमध्ये हिना खानने यलो हिल्स घातली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
यासोबतच डेनिम लूकमध्ये हिना खान स्टायलिश अंदाजात दिसते आहे. तिची ही पोझ चाहत्यांना खूप भावली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बिग बॉस सीझन ११ मध्ये हिना खानने प्रेक्षकांना स्टायलिश अंदाजाने भुरळ घातली होती.(फोटो: इंस्टाग्राम)
हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता मधून घराघरात आपले स्थान निर्माण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर हिना खानचे ९.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)