बिग बॉस 14 : रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आहे 'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री नैना सिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 20:13 IST2020-09-23T20:13:02+5:302020-09-23T20:13:02+5:30

'बिग बॉस 14' सुरु होण्या आधीच या शोमध्ये सहभागी झालेले स्टार सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (Photo Instagram)
'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री नैना सिंगही बिग बॉसमध्ये एंट्री घेऊ शकते. (Photo Instagram)
अभिनेत्री नैना सिंग रिअल लाईफमध्ये खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. (Photo Instagram)
3 ऑक्टोबरला 'बिग बॉस 14'चा प्रीमियर होणार आहे.(Photo Instagram)
अभिनयाव्यतिरिक्त अभिनेत्री नैना सिंग एक मॉडेल देखील आहे. (Photo Instagram)
सोशल मीडियावर नैनाचे चांगलेच फॅनफॉलाईंग आहे. (Photo Instagram)
इन्स्टाग्रामवर नैनाचे 5 लाख फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (Photo Instagram)