Bigg Boss 13 : पारस छाब्राची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीने शेअर केला बॅकलेस फोटो, फोटो पाहून व्हाल दंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 17:18 IST2020-02-17T17:16:51+5:302020-02-17T17:18:37+5:30

बिग बॉस १३चा एक्स कंटेस्टंट पारस छाब्राची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरी हिने सोशल मीडियावर हॉट फोटोज शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
आकांक्षाचे बॅकलेस फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये आकांक्षा तिचा टॅटू दाखवताना दिसते आहे.
या फोटोत आकांक्षा तिच्या पाठीवर असलेला विंग्सवाला टॅटू दाखवताना दिसते आहे.
पारस बिग बॉसच्या घरात गेल्यापासून आकांक्षा लाइमलाइटमध्ये आली आहे.
आकांक्षा सोशल मीडियावर हॉट फोटोज शेअर करत असते.
आकांक्षाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पारस छाब्रासोबत ब्रेकअप केल्याचे जाहीर केले होते.
याचे कारण म्हणजे बिग बॉसच्या घरात पारस छाब्रा व माहिरा शर्मा यांच्यातील वाढती जवळीकता आहे.
पारस छाब्राने शोमध्ये १० लाख रुपये घेऊन बिग बॉसचा निरोप घेतला होता.