'रात्रीस खेळ चाले' माालिका सोडताच अपूर्वा नेमळेकरचा बदलला अंदाज, चाहते म्हणतायेत 'ही तर परम सुंदरी' !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 14:16 IST2021-12-01T14:08:29+5:302021-12-01T14:16:24+5:30

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतून घराघरात पोहचलेली शेवंता म्हणजे अपूर्वा नेमळेकरने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.

'शेवंता' या भूमिकेला रसिकांनी भरघोस पसंती दिली होती.

तिचा ऑनस्क्रीन अंदाज पाहून चाहते फुल ऑन फिदा व्हायचे.

अपूर्वाने आता ही मालिका सोडल्यामुळे चाहते नाराजही आहेत.

आता ती ऑनस्क्रीन दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र चाहत्यांच्या संपर्कात असते.

तिचे विविध अंदाजातील फोटो शेअर करत वाहवा मिळवत असते.

नुकतेच तिने साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहे.

हे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत.

साडीतल्या अदा पाहून चाहते कमेंट्स लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

या फोटोशूटमध्ये तिची प्रत्येक अदा घायळ करणारी आहे.

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे.