अपूर्वा जणू लाल परी, दिसायला सुंदर लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 16:51 IST2024-03-09T16:38:56+5:302024-03-09T16:51:27+5:30
अपूर्वा नेमळेकरचे लाल रंगाच्या ड्रेसमधले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत

अपूर्वा नेमळेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री
अपूर्वा नेमळेकरला आपण विविध मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय
अपूर्वा नेमळेकरने रात्रीस खेळ चाले मालिकेत साकारलेली शेवंताची भूमिका चांगलीच गाजली
अपूर्वा नेमळेकरने नंतर काही कारणास्तव रात्रीस खेळ चाले मालिका सोडली
अपूर्वा नेमळेकरने नुकतंच लाल रंगाच्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलंय
अपूर्वा नेमळेकर सध्या प्रेमाची गोष्ट मालिकेत अभिनय करतेय
अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट साकारत असलेल्या भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळतंय
अपूर्वा नेमळेकर रिअल लाईफमध्ये सिंगल असून ती बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी झालेली