आमना शरीफने निळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील फोटो केले शेअर, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 17:11 IST2021-05-10T17:11:46+5:302021-05-10T17:11:46+5:30

आमना शरीफने नुकतेच इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.
या फोटोत आमना शरीफने निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. त्यात ती स्टायलिश पोझ देताना दिसते आहे.
आमना शरीफ ग्लॅमरस फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत येत असते.
आमनाने लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. यात कहीं तो होगा, होंगे जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे.
याशिवाय आमना जंक्शन, आलू चाट, आओ विश करें शक्ल पे मत जा, एक व्हिलन यासारख्या चित्रपटात झळकली आहे.
आमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूही सिनेमातही झळकली आहे.
आमना शरीफ सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येते.
आमना शरीफचे इंस्टाग्रामवर १.६ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.