जणू स्वप्नसुंदरीच... तमन्ना भाटियाचं लाजवाब सौंदर्य, साडीमधील फोटो पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:23 IST2025-02-17T16:17:42+5:302025-02-17T16:23:23+5:30

तमन्नाचं सौंदर्य असे आहे की तिच्या सौंदर्याची स्तुती करताना जणू शब्दच कमी पडतात.

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते.

तमन्ना खूपच सुंदर दिसते. तिचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे.

तमन्नाने नुकतेच तिचे नवे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्येही अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.

तमन्नाने गळ्यात परिधान केलेला साडीला साजेसा नेकलेस सुद्धा तितकाच क्लासी दिसत होता.

जांभळ्या रंगाची साडी, त्यावर न्यूड मेकअप आणि केसात गजरा माळून तिने आपला लुक पुर्ण केला.

तिच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये तमन्ना अतिशय सिंपल पण तितकीच स्टनिंग दिसत आहे.

तमन्ना साडीत ती किती ग्रेसफुल दिसते हे पुन्हा एकदा तिच्या लुकने सिद्ध केलं.