PHOTOS: बबिताजीच्या या फोटोंवर जेठालालच काय तुम्हीही व्हाल फिदा, सोशल मीडियावर लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 15:16 IST2021-02-12T15:16:36+5:302021-02-12T15:16:36+5:30

अभिनेत्री मुनमुन दत्ता आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram)
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका खूप लोकप्रिय आहे. (Photo Instagram)
मुनमुन दत्ताचा जन्म २८ सप्टेंबर, १९८७ साली पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरमध्ये झाला होता. (Photo Instagram)
अभिनेत्री मुनमुन दत्ताचे शिक्षण कानपूर आणि मुंबईतून पुर्ण केले आहे. (Photo Instagram)
मुनमुन दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. (Photo Instagram)
२००४ साली हम सब बारातीमधून मुनमुन दत्ताने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. (Photo Instagram)
इन्स्टाग्रामवर मुनमुन दत्तला 4.5 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)