लॉकडाउनमध्ये ग्लॅमरस अंदाजात योगा करताना दिसली सोनाली सहगल, पहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:30 IST2020-05-04T17:30:19+5:302020-05-04T17:30:19+5:30

कोरोना व्हायरसमुळे बॉलिवूडचे कलाकार सध्या घरातच वेळ व्यतित करत आहे आणि स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देखील देत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली सहगल सध्या घरात योगा करताना दिसते आहे.
तसेच सोनाली सहगलने टिकटॉक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
या व्हिडिओत ती प्लँक एक्सरसाइज करताना दिसते आहे.
सोनाली सहगल शेवटची जय मम्मी दी सिनेमात दिसली होती.
जय मम्मी दी हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा आहे.
सोनाली सहगल प्यार का पंचनामा 2 आणि सोनू के टीटू की स्वीटी चित्रपटात झळकणार आहे.
उजडा चमन चित्रपटातील तिचे काम खूप आवडले होते.