ऊफ्फ तेरी अदा! दिवसेंदिवस सोनाली होतीये कमालीची बोल्ड; पाहा अभिनेत्रीचं stunning photoshoot
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 15:40 IST2022-07-12T15:36:32+5:302022-07-12T15:40:00+5:30
Sonalee kulkarni: सोनालीने अलिकडेच एक स्टर्निंग फोटोशूट केलं असून तिचे हे फोटो चर्चेत येत आहेत.

मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
गेल्या काही काळात सोनालीचे लागोपाठ अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
सोनाली सध्या मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
पांडू, झिम्मा, धुरळा या गाजलेल्या चित्रपटांनंतर आता तिचा तमाशा लाइव्ह हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असेच फोटो शेअर केले आहेत.
सोनालीने अलिकडेच एक स्टर्निंग फोटोशूट केलं असून तिचे हे फोटो चर्चेत येत आहेत.
या फोटोमध्ये सोनाली कमालीची ग्लॅमरस दिसत आहे.
सोनालीच्या फोटोकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
सोनालीने वेगवेगळ्या पोझ देत हे फोटोशूट केलं आहे.