फ्लोरल ड्रेसमध्ये पूलमध्ये उतरली 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला, पहा तिचे ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 17:42 IST2021-10-08T17:42:30+5:302021-10-08T17:42:30+5:30

कांटा लगा गर्ल शेफाली जरीवाला पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. (फोटो इंस्टाग्राम)
यावेळी शेफाली जरीवाला पूलमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली. (फोटो इंस्टाग्राम)
फ्लोरल प्रिंट स्विमवेअरमध्ये शेफाली खूप सुंदर दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेफाली जरीवाला लवकरच एका वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर, १९८२ साली अहमदाबादमध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवाला बिग बॉस १३मध्ये झळकली होती. (फोटो इंस्टाग्राम)
शेफाली जरीवाला कांटा लगा गाण्यातून लोकप्रिय झाली होती. (फोटो इंस्टाग्राम)