'कांटा लगा' गर्लच्या ग्लॅमरस अदा, समुद्र किनारी शेफाली जरीवालाने केले फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 15:55 IST2021-07-30T15:55:55+5:302021-07-30T15:55:55+5:30

अभिनेत्री शेफाली जरीवालाने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत शेफाली जरीवाला समुद्र किनारी फोटोशूट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
मालदीव ट्रिपच्या या फोटोत शेफाली बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉडीकॉन ड्रेस आणि गोल्ड ज्वेलरीमधील शेफालीचे हे फोटो खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
आजही शेफाली जरीवाला कांटा लगा गर्ल या नावाने प्रसिद्ध आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
२००२ साली शेफालीचा म्युझिक व्हिडीओ कांटा लगा रिलीज झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
याशिवाय ती मुझसे शादी करोगी चित्रपटात झळकली होती. (फोटो: इंस्टाग्राम)