बॉलिवूड अभिनेत्रींनाही हॉटनेसबाबत टक्कर देते ही टिकटॉक स्टार, फोटो पाहून व्हाल अवाक्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 13:29 IST2020-03-04T11:16:22+5:302020-03-04T13:29:00+5:30

जन्नत झुबैर

टिकटॉक स्टार जन्नत झुबैर ही कायम तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

जन्नत झुबैरने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली

जन्नत झुबैर रहमानी ही एक भारतीय चित्रपट आणि टेलीव्हिजन अभिनेत्री आहे.

तिने आपल्या करिअरची सुरुवात २००९ मध्ये केली होती पण २०११ मध्ये कलर्स टीव्हीवर 'फुलवा' या कार्यक्रमातून आपली ओळख निर्माण केली

तरुणाईला वेड लावलेल्या प्रसिद्ध व्हिडीओ-शेअरिंग अॅप टिकटॉक वरून जन्नत झुबैर ही खूप प्रसिद्ध झाली

जन्नत टिक-टॉकच्या माध्यमातून सोशल मीडियावर राज्य करत आहे.

टिक-टॉक हे लोकप्रिय अॅप असून तरुणाईमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे.

जन्नत ही कायम तिचे वेगवेगळे फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

जन्नत ही एकामागून एक स्टाईलिश आणि बोल्ड स्टाईलमध्ये फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते

बर्याचदा जन्नत तीजे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करते.

जन्नत ही सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

जन्नतचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

व जन्नतच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात


















