रश्मि देसाईच्या बोल्डनेसने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 17:38 IST2021-07-29T17:35:03+5:302021-07-29T17:38:56+5:30
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री रश्मि देसाईने आपल्या भूमिकांनी तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. रश्मी सोशल मीडियावरही बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.

गेल्या काही दिवसांत रश्मिने आपल्या विविध फोटोंनी फॅन्सवर जादू केली आहे.
विविध स्टाईलमधील रश्मिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे विषय ठरत आहेत.
मॉर्डन आणि पारंपरिक ड्रेसिंग स्टाईलची झलक तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळते.
फोटोंमध्ये घायाळ करणाऱ्या अदाही पाहायला मिळतात.
आकर्षक स्टाईल आणि फॅशनची असलेली जाण यामुळे प्रत्येक फोटोत रश्मिचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.
प्रत्येक फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
स्टाईलच्याबाबतीत रश्मि फार जास्त सजग असते.
ती जिथे जाते तिथे फॅन्सना आपल्या लूकने घायाळ करत असते.