'तू आहेस बॉलिवूडची पॉर्नस्टार', बोल्ड फोटोशूटमुळे अभिनेत्री रश्मी देसाई झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:05 IST2021-07-21T18:05:51+5:302021-07-21T18:05:51+5:30

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाने नुकतेच बोल्ड फोटोशूट केले आहे.(फोटो इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये तिने ब्लू रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि या ड्रेसमधून तिचे क्लीवेज दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
रश्मी देसाईच्या या फोटोला काहींनी पसंती दिली आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'तू बॉलिवूडची पॉर्नस्टार आहेस'. (फोटो इंस्टाग्राम)
तर दुसऱ्या एका यूजरने तू खूप सुंदर दिसत आहेस असे म्हटले आहे. (फोटो इंस्टाग्राम)
रश्मी देसाई बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
रश्मी देसाईचे इंस्टाग्रामवर ४.४ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो इंस्टाग्राम)