या हॉट अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटातून जिंकली प्रेक्षकांची मने..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 18:40 IST2020-03-04T18:33:48+5:302020-03-04T18:40:35+5:30

इशिताने 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
पहिल्याच चित्रपटातून इशिताने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.
इशिताने दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून बी.कॉमचे शिक्षण घेतले. त्यानंतर ती बिजनेस अॅडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेली.
इशिता तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बरीच अॅक्टीव असते.
इशिता आपल्या चाहत्यांनसाठी सोशल मीडियावर बरेच हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
सोशल मीडियावर इशिताची चांगली फॅन फॉलोइंग आहे.
'प्यार का पंचनामा' या चित्रपटानंतर इशिताने 'प्यार का पंचनामा 2', 'मेरठिया गँगस्टर', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'प्रतिष्ठानम' या चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या आहेत.
इशिता तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. पूर्वीपेक्षा आता ती बर्यापैकी फिट आणि स्लिम दिसते.
इशिता 'याराम' या चित्रपटात शेवटची दिसली होती. परंतू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही आपली कमाल दाखवू शकला नाही.
इशिता आणि कार्तिक चांगले मित्र असून त्या दोघांनमध्ये खुप चांगली बाँडिंग आहे.
चाहते इशिताच्या पुढच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.