मालिकेतली ‘प्राजक्ता’ खऱ्याखुऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर, पहा तिचे हे खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 10:27 IST2020-02-06T09:00:31+5:302020-02-06T10:27:02+5:30

प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळीने मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.
सहजसुंदर अभिनय व लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली
प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
प्राजक्ता माळी आपल्या वेगवेगळ्या अदांमधील फोटो सोशल मीडियावर शेर करत असते
प्राजक्ता सोशल मीडियाद्वारे आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती फॅन्सससोबत शेअर करते
प्राजक्ता माळीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे
व प्राजक्ता माळीच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
लक्षवेधी स्टाईल व घायाळ करणारं सौंदर्य यामुळे प्राजक्ताने रसिकांचे मन जिंकली आहे.
प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे.
प्राजक्ता माळीला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.
या फोटोत ती खूपच सोज्वळ दिसते आहे
याआधीही प्राजक्ता माळीचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत
या फोटोत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल.
प्राजक्ताचे हे स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
प्राजक्ताचे साडीतले हे फोटो पाहून कुणीही तिच्या प्रेमात पडेल