९०च्या दशकात सेलिब्रिटींनी काढलेले त्यांचे 'हे' फोटो आज ते स्वत: बघणार नाहीत....कारण.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 16:19 IST2021-01-01T16:10:36+5:302021-01-01T16:19:34+5:30
असेच काही ९०च्या काळातील गंडलेल्या फॅशनचे फोटो जे बघून तुम्ही पोट धरून हसाल....

प्रत्येकांची काहीना काही लाजिरवाणे क्षण असतातच. ज्यावरून मित्र, नातेवाईक त्यांना चिडवत असतात किंवा ट्रोल करत असतात. सेलिब्रिटीही यापासून वेगळे नाहीत. त्यांनाही अनेक लाजिरवाऱ्या क्षणांचा विचित्र क्षणांचा सामना करावा लागतो. असेच काही त्यांचे क्षण मीडियाने रेकॉर्ड करून ठेवले आहेत. असेच काही ९०च्या काळातील गंडलेल्या फॅशनचे फोटो जे बघून जोरात हसायला येईल.






































