Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'धुरंधर'नंतर 'हा' भारतीय सिनेमा अचानक पाकिस्तानात गाजतोय, तुम्ही पाहिलाय? - Marathi News | after dhurandhar haq movie trending in pakistan yami gautam emran hashmi | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'धुरंधर'नंतर 'हा' भारतीय सिनेमा अचानक पाकिस्तानात गाजतोय, तुम्ही पाहिलाय?

धुरंधर सिनेमानंतर आणखी एक सिनेमा पाकिस्तानात चांगलाच गाजतोय. इतकंच नव्हे पाकिस्तानी कलाकारांनी सिनेमा पाहून कलाकारांचं कौतुक केलं आहे ...

Ashnoor Kaur : अन्न-पाणी सोडलं, सेटवरच कोसळली; वजन घटवण्यासाठी अभिनेत्रीचे स्वतःवरच भयानक अत्याचार - Marathi News | 21 years old Ashnoor Kaur on struggles to loose weight stopped eating faints on sets | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :अन्न-पाणी सोडलं, सेटवरच कोसळली; वजन घटवण्यासाठी अभिनेत्रीचे स्वतःवरच भयानक अत्याचार

Ashnoor Kaur : अभिनेत्रीने बॉडी शेमिंगवर आपलं मौन सोडत भावना व्यक्त केल्या आहेत. ...

सौंदर्य अन् फॅशन लाजवाब! 'बॉर्डर २' मध्ये झळकलेली वरुण धवनची नायिका कोण? खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर - Marathi News | border 2 movie fame actress medha rana who play on screen wife role of varun dhawan looking so glamorous in real life know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सौंदर्य अन् फॅशन लाजवाब! 'बॉर्डर २' मध्ये झळकलेली वरुण धवनची नायिका कोण? खऱ्या आयुष्यात दिसते फारच सुंदर

'बॉर्डर २'मधील वरुण धवनची ऑनस्क्रिन पत्नी! खऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर,अभिनेत्री ओटीटीवरही हिट ...

"पलाश मुच्छलला महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं होतं, स्मृतीच्या मैत्रिणीने त्याला मारलं", कुणी केला गौप्यस्फोट? - Marathi News | "Palash Muchhal was caught red-handed in bed with a woman, Smriti's friend beat him", who made the revelation? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पलाश मुच्छलला महिलेसोबत बेडवर रंगेहाथ पकडलं होतं, स्मृतीच्या मैत्रिणीने त्याला मारलं", कुणी केला गौप्यस्फोट?

क्रिकेटर स्मृती मंधानासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल वादात सापडला आहे. त्याच्याविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल झाली आहे. त्यातच आता एक धक्कादायक खुलासा वैभव माने याने केला आहे. ...

"माझं वय ४४, मला दुसरं मुल नकोय!"; प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्याला स्पष्टच म्हणाली - Marathi News | actress kishwer merchant clearly told her husband she is not wanted child at the age of 44 | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"माझं वय ४४, मला दुसरं मुल नकोय!"; प्रसिद्ध अभिनेत्री नवऱ्याला स्पष्टच म्हणाली

टीव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने मला दुसरं मुल नको आहे, हे तिच्या पतीला ठणकावून सांगितलं आहे. कोण आहे ती? ...

Border 2: 'बॉर्डर २'साठी सनी पाजीने घेतले बक्कळ पैसे, तर सुनील शेट्टीचा लेक अहानला मिळालं सगळ्यात कमी मानधन - Marathi News | Border 2 star cast fees sunny deol took huge amount ahan shetty Diljit Dosanjh varun dhawan fees | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Border 2: 'बॉर्डर २'साठी सनी पाजीने घेतले बक्कळ पैसे, तर सुनील शेट्टीचा लेक अहानला मिळालं सगळ्यात कमी मानधन

'बॉर्डर २' सिनेमात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, मोना सिंह अशी स्टारकास्ट आहे. 'बॉर्डर २'साठी सनी देओलने सगळ्यात जास्त मानधन घेतलं आहे. ...

'या' हिंदी सीरिजचा जगभरात डंका! ९ देशांत नंबर १ वर करतेय ट्रेंड, अजिबात चुकवू नका - Marathi News | Emraan Hashmi Ttaskaree: The Smuggler's Web Series 1 On Netflix’s Global Top 10 Success Neeraj Pandey | Latest filmy Photos at Lokmat.com

वेब सीरिज :'या' हिंदी सीरिजचा जगभरात डंका! ९ देशांत नंबर १ वर करतेय ट्रेंड, अजिबात चुकवू नका

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली ही सीरिज ९ देशांमध्ये नंबर १ वर ट्रेंड करत आहे. तर एकूण २३ देशांच्या 'टॉप १०' यादीत तिने स्थान मिळवले आहे. ...

तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम - Marathi News | nivdung marathi movie actress archana joglekar now stay in foriegn and do kaththak | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी! 'निवडुंग' फेम अर्चना जोगळेकर आता दिसतात अशा, परदेशात राहून करतात 'हे' काम

निवडुंग सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अर्चना जोगळेकर आता अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. त्या आता परदेशात स्थायिक असून तिथे खास गोष्ट करत आहेत ...