Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

वयाच्या ४३व्या वर्षीही हॉट दिसते श्वेता तिवारी, बाथरोब ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत - Marathi News | tv actress shweta tiwari hot photoshoot in bathrobe dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :वयाच्या ४३व्या वर्षीही हॉट दिसते श्वेता तिवारी, बाथरोब ड्रेसमध्ये केलेलं फोटोशूट चर्चेत

श्वेताने बोल्ड फोटोशूट केलं आहे. बाथरोब ड्रेसमध्ये श्वेताने हे फोटोशूट केलं आहे. इन्स्टाग्रामवरुन तिने हे फोटो शेअर केले आहेत. ...

इंजिनीअरिंग करताना मॉडेलिंगची आवड; पहिल्या फॅशन शोनंतर खूप रडली, 'या' जाहिरातीमुळे लोकप्रिय - Marathi News | Kriti Sanon started modeling during engineering cried after her first fashion show got popular | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :इंजिनीअरिंग करताना मॉडेलिंगची आवड; पहिल्या फॅशन शोनंतर रडली, 'या' जाहिरातीमुळे लोकप्रिय

वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित रंजक गोष्टी जाणून घेऊया. ...

सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई - Marathi News | Do you remember this actress who appeared in 'Judwaa' with Salman Khan?, is a mother of three children | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई

Actress Rambha : सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रंभा आठवते का? जिने लग्नानंतर कलाविश्वाला रामराम केला. भलेही आता ती बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी इतक्या वर्षांनंतरही तिच्या सौंदर्याची चर्चा आहे. ...

"मी ती रात्र कधीच विसरणार नाही...", 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीने केला संघर्षाचा सामना - Marathi News | Deepika Singh actress form Diya aur Baati Hum celebrating birthday today know about her struggling days | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :"मी ती रात्र कधीच विसरणार नाही...", 'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीने केला संघर्षाचा सामना

आज अभिनेत्री 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

Deepika Padukone : आई झाल्यावर दीपिका पादुकोण घेणार कामातून ब्रेक, नाकारली इंटरनॅशनल सीरीज? - Marathi News | Deepika Padukone will take break from work after becoming mother actress rejected international series | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :आई झाल्यावर दीपिका पादुकोण घेणार कामातून ब्रेक, नाकारली इंटरनॅशनल सीरीज?

Deepika Padukone : दीपिका पादुकोण सध्या प्रेग्नेंसी खूप एन्जॉय करत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून तिच्या चाहत्यांसाठी पोस्ट आणि फोटो शेअर करत असते. ...

महेश मांजरेकरांच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट, एकदा पाहाच गौरी इंगवलेचे फोटो - Marathi News | Bold photo shoot of Mahesh Manjrekar's daughter, Gauri Ingwale's photos are seen once | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :महेश मांजरेकरांच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट, एकदा पाहाच गौरी इंगवलेचे फोटो

Gauri Ingwale: गौरी इंगवले सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने बोल्ड फोटोशूट केलंय. ...

थायलंडमध्ये बोल्ड झाल्या मास्तरीण बाई, शिवानी रांगोळेचा कधीही न पाहिलेला अंदाज - Marathi News | tula shikvin changlach dhada fame actress shivani rangole bold look in thailand photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :थायलंडमध्ये बोल्ड झाल्या मास्तरीण बाई, शिवानी रांगोळेचा कधीही न पाहिलेला अंदाज

'तुला शिकवीण चांगला धडा' मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे मास्तरीण बाईंची भूमिका साकारत आहे. शिवानीने शूटिंगदरम्यानचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

Amruta Khanvilkar: फॅशन अन् सौंदर्याची बातच न्यारी, अमू दिसतेय जणू गुलाबी परी! - Marathi News | marathi actress amruta khanvilkar photoshoot in pink floral dress see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Amruta Khanvilkar: फॅशन अन् सौंदर्याची बातच न्यारी, अमू दिसतेय जणू गुलाबी परी!

गुलाबी रंगाचा फ्लोरल प्रिंट स्कर्ट आणि टॉपमध्ये अमृताने फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अमृता जणू एखाद्या परीसारखीच भासत आहे. ...