PICS: बोल्ड इमेजला तडा देत नोरा फतेहीने शेअर केलेले फोटोशूट पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 18:48 IST2022-01-27T15:01:53+5:302022-01-27T18:48:42+5:30

नोरा फतेही कधी तिच्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण यावेळी तो तिच्या सिंपल लूकमुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, या फोटोंमध्ये नोरा फतेही क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोंमध्ये तिने डोक्यावर दुपट्टा घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेही तिच्या फिटनेसच्या बाबतीत खूप एक्टिव्ह आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नोहा फतेहीने तिच्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती. (फोटो इंस्टाग्राम)

नोरा फतेहीच्या इंस्टाग्रामवर ३४.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

नोरा फतेहीने आपल्या करिअरची सुरूवात हिंदी चित्रपट रोर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्समधून केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)