नेहा मलिकचे 'हे' फोटोस बघून तुम्हालाही फुटेल घाम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 18:00 IST2020-03-21T17:53:09+5:302020-03-21T18:00:46+5:30

नेहा मलिक
नेहा मलिक पंजाबी मॉडल आणि अभिनेत्री आहे.
नेहाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली.
नेहा एक फिटनेस फ्रिक आहे.
नेहा आपले बोल्ड आणि हॉट फोटोस् सोशल मीडियावर शेअर करत असते
नेहा सोशल मीडियावर खुप अॅक्टीव असते
सोशल मीडियावर नेहाचे अनेक चाहते आहेत.
नेहाचा स्वत:चा यु-ट्युब चॅनलसुद्धा आहे.
नेहाने अनेक फॅशन शो केले आहेत.
नेहा 'धूप में ना चल' या गाण्यामुळे लोकप्रिय झाली.
नेहाने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले आहे
नेहाने 'भंवरी की जाल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला.
नेहाला साउथ इंडियन फिल्म इंटस्ट्रीमधून अनेक ऑफर आल्या आहेत