८०-९०च्या दशकात मराठी सिनेइंडस्ट्रीत आपल्या अभिनय कौशल्याने या अभिनेत्री रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आमच्यासारखे आम्हीच, शुभ मंगल सावधान आणि धरलं तर चावतंय अशा अनेक मराठी चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकार ...