PHOTO: किशोरी शहाणे यांनी हटके स्टाईलमध्ये लेकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाल्या...,

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 16:06 IST2024-09-17T15:57:13+5:302024-09-17T16:06:52+5:30

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या मुलाला पाहिलं का? आईच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या लाडक्या लेकाचा आज वाढदिवस आहे.

लाडक्या लेकाच्या वाढदिवसानमित्ताने किशोरी यांनी हटके शब्दांत शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

किशोरी यांच्या मुलाचे नाव बॉबी विज असे आहे.

बॉबी देखील त्याच्या आई-वडिलांप्रमाणेच इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे.

किशोरी शहाणेंचा मुलगा उत्तम डान्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे.

"A toast to the one who brings sunshine to my Cloudy days… Happy Birthday Son" असं कॅप्शन देत किशोरी यांनी लेकासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

बॉबी विज हा त्याच्या आईप्रमाणेच दिसायला सुंदर आहे. आज वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला नेटकरी शुभेच्छा देत आहेत.