देखा हजारो दफा आपको! सायली संजीवचं फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 16:13 IST2023-10-15T16:03:44+5:302023-10-15T16:13:00+5:30
Sayali sanjeev: सायलीने नवरात्रोत्सवानिमित्त हे फोटोशूट केलं आहे.

सायली संजीव हे नाव आता कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. सायली लोकप्रिय अभिनेत्री असून आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
सायलीने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिची कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगत असते.
सायली सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. अनेकदा ती नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
आज घटस्थापना त्याने अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात सायलीनेही नवीन पोस्ट शेअर केली आहे.
सायलीने पांढऱ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं असून याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सायलीच्या या फोटोची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
सायलीने मालिकांसह सिनेमांमध्येही काम केलं आहे.