फुलराणी..! 'चिकी चिकी बुबूम बुम' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं क्लासी फोटोशूट, कॅप्शनने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:19 IST2025-02-28T17:11:57+5:302025-02-28T17:19:31+5:30
प्रियदर्शनी इंदलकरचा ग्लॅमरस अंदाज, फोटो व्हायरल.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर घराघरात पोहोचली. या कार्यक्रमाने तिला खऱ्या अर्थाने नवीन ओळख मिळवून दिली.
सध्या अभिनेत्री 'चिकी चिकी बुबूम बुम' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित हा बहुचर्चित चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
प्रियदर्शनी या चित्रपटात 'स्वीटी' नावाचं पात्र साकारते आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने केलेलं क्लासी फोटोशूट सध्या चर्चा होताना दिस
निळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान करुन त्यासाठी एकापेक्षा हटके पोझ देत तिने काही फोटो क्लिक केले आहेत.
प्रियदर्शनीने तिचे हे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला "लड़की बड़ी अंजानी है...", असं कॅप्शन दिलं आहे.