आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...! अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मनमोहक अंदाज, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:45 IST2025-05-03T17:32:44+5:302025-05-03T17:45:56+5:30
भाग्यश्री मोटेच्या दिलखेचक अदा, फोटो होतायेत व्हायरल

भाग्यश्री मोटे तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजविश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमधून तिने विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक अंदाजातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
सोनेरी रंगाची साडी, हिरवा ब्लाऊज त्यावर मोत्यांचे दागिने परिधान करुन अभिनेत्रीने लूक पूर्ण केला आहे.
या साडीमध्ये भाग्यश्रीचं सौंदर्य आणखी खुलून आलंय.
"माफ हो...!" असं लक्षवेधी कॅप्शन भाग्यश्रीने या फोटोंना दिलं आहे.