अमृताचा विदेशी स्वॅग; आई-बाबांसोबत लंडनमध्ये करतीये सुट्टी एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 16:56 IST2024-05-17T16:50:31+5:302024-05-17T16:56:27+5:30
Amruta khanvilkar:अमृता सध्या तिच्या आई-वडिलांना घेऊन लंडन दौऱ्यावर गेली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर. सौंदर्याच्या जोरावर अमृताने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.
अमृताने मराठीसह हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. यात राजी या सिनेमातील तिची भूमिका विशेष गाजली.
मराठी कलाविश्वाची चंद्रा या नावाने अमृता विशेष लोकप्रिय आहे.
सोशल मीडियावर तिचा कमालीचा वावर आहे. त्यामुळे ती नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या अमृता तिच्या आई-वडिलांसोबत विदेश दौऱ्यावर आहे. त्यामुळे येथील अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत आहे.
अमृता सध्या लंडन दौऱ्यावर आहे. त्यामुळे ती तिचं व्हेकेशन मोठ्या मजेत घालवत आहे.