साडीत खुलले मानसी नाईकचे सौंदर्य, पाहा एक से बढकर एक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 06:00 AM2020-09-01T06:00:00+5:302020-09-01T06:00:00+5:30

आपल्या डान्सने आणि अप्रतिम सौंदर्याने मानसी रसिकांची लाडकी बनली आहे.

मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते.

इथं ती स्वतःचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवादही साधते.

सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमधील फोटो पाहून चाहते फिदा होत असतात.

सोशल मीडियावर तिचे वेस्टर्न आऊटफिटमध्ये मानसी चाहत्यांना घायाळ करते.

अगदी त्याच प्रमाणे पारंपरिक अंदाजील तिचे फोटोंनाही चाहते पसंती देतात.

वेस्टर्न असो पारंपरिक मानसी प्रत्येक अंदाजात चाहत्यांच्या मनात भरते.

रुपेरी पडद्यावरही मानसी रसिकांची मनं जिंकली आहेत.

एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.