धक धक करने लगा..! अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या कातिल अदा; एकदा पाहाच हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 05:00 PM2024-01-12T17:00:00+5:302024-01-12T17:03:29+5:30

Sanskruti Balgude : संस्कृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील तिच्या अदा पाहून तिचे चाहते घायाळ झालेत.

अभिनेत्री संस्कृती बालगुडेही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.

संस्कृती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबाबतची सगळी माहिती चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते.

संस्कृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील तिच्या अदा पाहून तिचे चाहते घायाळ झालेत.

पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली.

ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे.

तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत.

अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.

तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती.

यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.