'सैराट'मधल्या रिंकूचं सौंदर्य खुलवणारं नवं फोटोशूट बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 06:47 PM2024-03-19T18:47:57+5:302024-03-19T18:54:51+5:30

रिंकू राजगुरुने नवीन फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे

रिंकू राजगुरु ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

रिंकू राजगुरुने मराठीशिवाय बॉलिवूडमध्येही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे

रिंकू राजगुरुने नुकतंच ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात एक फोटोशूट केलंय

रिंकू राजगुरुच्या नवीन फोटोशूटवर चाहत्यांनी पसंती दिली आहे

रिंकू राजगुरु नुकतंच अरिजीत सिंहच्या कॉन्सर्टला गेली होती

रिंकू राजगुरु आगामी खिल्लार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे