शिवानी सोनारचा नथीचा नखरा, पाहा फोटोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 16:40 IST2024-04-15T16:28:36+5:302024-04-15T16:40:14+5:30

शिवानी सोनारचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (shivani sonar)

शिवानी सोनार ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

शिवानी सोनारने काहीच दिवसांपुर्वी अंबर गणपुलेसोबत साखरपुडा केला

शिवानी सोनारने नथ घालून नवीन फोटोशूट केलंय

शिवानी सोनारच्या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

शिवानी सोनार आणि अंबर गणपुलेच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे