नथीचा नखरा!! मराठमोळा साजशृंगार करत प्रार्थनाने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 14:32 IST2022-04-17T14:29:33+5:302022-04-17T14:32:45+5:30

Prarthana behare:अलिकडेच प्रार्थनाने मराठमोळ्या वेशात एक नवं फोटोशूट केलं आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे.

सध्या प्रार्थना माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

उत्तम अभिनयासह चर्चेत येणार प्रार्थना सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर कायम तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

अलिकडेच प्रार्थनाने मराठमोळ्या वेशात एक नवं फोटोशूट केलं आहे.

प्रार्थनाने नाकात नथ घालून हे फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

मराठमोळ्या लूकमध्ये प्रार्थना कमालीची सुंदर दिसत आहे.

प्रार्थनाचं हे फोटोशूट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.