करिश्मा तन्नाचे लेटेस्ट फोटो झाले व्हायरल, दिसतेय बोल्ड अन् ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 17:00 IST2021-05-29T17:00:43+5:302021-05-29T17:00:43+5:30

अभिनेत्री करिश्मा तन्नाने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
या फोटोत करिश्मा तन्ना स्टायलिश अंदाजात पोझ देताना दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते आहे.
करिश्मा तन्नाने फोटो शेअर करत लिहिले की, ये रेशमी जुल्फे
करिश्मा तन्ना सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल लूक तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
करिश्माने आपल्या करिअरची सुरूवात मॉडेलिंगमधून केली होती.
करिश्मा तन्ना बिग बॉसमध्ये देखील सहभागी झाली होती.
करिश्मा तन्नाने २००५ साली दोस्ती फ्रेंडशिप फॉरेव्हरमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.
करिश्मा तन्नाचे इंस्टाग्रामवर ६.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.