मिथून चक्रवर्तीने दत्तक घेतलेल्या 'या' मुलीबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:36 IST2020-03-26T15:25:29+5:302020-03-26T15:36:05+5:30

दिशानी चक्रवर्ती

'दिशानी' ही मिथून चक्रवर्ती यांची एकुलती एक मुलगी आहे

मिथून यांनी दिशानीला दत्तक घेतले होते.

दिशानी अगदी लहान असताना कोलकाता शहराबाहेर एका कचराकुंडीत सापडली होती.

मिथूनने दिशानीला मोठ्या लाडाने वाढवले आहे.

दिशानी न्यूयॉर्कमध्ये फिल्म अकॅडमीत अॅक्टिंगचा कोर्स करत आहे.

इतर स्टार किड्सप्रमाणेच दिशानी खुप स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे

दिशानी सोशल मीडियावर खुप ऍक्टीव असते.

बॉलिवूडमध्ये दिशानीची एन्ट्री कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.

दिशानी 'अंडरपास' आणि 'होली स्मोक' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती.

दिशानीने मुंबईत मेथड अॅक्टिंगचा कोर्सही केला आहे.