तिची अदा, करी फिदा... ती मेनका.... दिशा पटानीच्या घायाळ करणाऱ्या अदा! पाहा Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 00:00 IST2023-09-23T23:42:42+5:302023-09-24T00:00:22+5:30
दिशा पटानी चित्रपटांपेक्षा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे इंटरनेटवर अधिक चर्चेत असते.

Disha Patani Bold look black hot dress: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटांपेक्षा तिच्या हॉट आणि ग्लॅमरस स्टाईलमुळे इंटरनेटवर अधिक चर्चेत असते. दिशा अनेकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
दिशाने पुन्हा एकदा तिच्या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. दिशा पटानीने काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या शॉर्ट ड्रेसमध्ये दिशाची बोल्ड स्टाइल पाहण्यासारखी आहे. फोटोंमध्ये दिशा वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.
दिशा पटानीने ग्लॉसी मेकअप, मोकळे कुरळे केस आणि काळ्या रंगाच्या हाय हिल्ससह तिचा लूक पूर्ण केला आहे.
दिशाने कोणतीही अॅक्सेसरीज् कॅरी केलेली नाही. फॅन्स कमेंट करून दिशाचे कौतुक करत आहेत.
दिशा लवकरच प्रभासच्या कल्की 2898 AD या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिचे वेलकम 3 आणि साऊथचा सुपरस्टार सुर्यासोबतही चित्रपटात झळकणार आहे.