सिद्धार्थचं नवं घर तुम्ही पाहिलंत का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 21:24 IST2018-11-14T21:20:55+5:302018-11-14T21:24:07+5:30

प्रत्येकाला स्वतःचं सुंदर घर असावं, असं वाटतं. त्यासाठी इंटिरियर आणि डेकोरेशनचीही कल्पना तयार असते.
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रानंही नवीन घर घेतलं आहे.
मुंबईत सिद्धार्थनं एक आलिशान घर खरेदी केलं आहे.
मुंबईतल्या वांद्र्यातल्या उच्चभ्रू भागातल्या आनंद पॅलेस बिल्डिंगमध्ये त्यानं हे घर खरेदी केलं आहे.
जॅकलीन-रणबीर यांच्या शेजारीत सिद्धार्थनं हे नवं घर घेतलं आहे.
तसेच सिद्धार्थच्या शेजारी कपूर्स यांचंही घर आहे.