ब-याच दिवसानंतर ईशा गुप्ताचा हॉट तडका, इतके बोल्ड फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 13:35 IST2020-02-07T10:04:33+5:302020-02-07T13:35:52+5:30

ईशा गुप्ता

ईशा गुप्ताचा या फोटोत बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

इमरान हाश्मीसोबत ईशा गुप्ताने 'जन्नत २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

ईशा नेहमी सोशल मीडियावर ड्रेसिंग सेन्स व हॉट फोटोंमुळे चर्चेत असते

ईशा सर्व फोटोंमध्ये खूप ग्लॅमरस वाटते आहे.

ईशा शेवटची 'टोटल धमाल' चित्रपटात दिसली होती.

ईशा बॉलिवूडमध्ये 'बेबी', 'रुस्तम' व 'बादशाहो' या चित्रपटांमध्येही झळकली आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, अनिल कपूर व माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते.

ईशाला बॉलिवूडची ‘अँजेलिना जॉली’ म्हटले जाते

२००७ मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनल हा किताब आपल्या नावावर करणारी ईशा बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते

ईशाची लक्षवेधी स्टाईल व घायाळ करणारं सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालणारं असतं

या आधीदेखील ईशा गुप्ताचे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत

या फोटोत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते

ईशा गुप्ता सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

सोशल मीडियावर ईशाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिज्या फोटो वर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.