दीपिका पादुकोणचे हॉट इन्स्टाग्राम फोटोंचा धुमाकूळ, बघाल तर बघतच राहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:36 IST2020-01-27T15:48:39+5:302020-01-27T16:36:50+5:30

दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण तिच्या स्टाईल आणि क्लासिक फॅशनसाठी ओळखली जाते

दीपिकाने नुकतेच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

दीपिका या फोटोमध्ये खूप सुंदर दिसतेय

बॉलिवूडची डिंपल क्वीन दीपिका पादुकोणची दिलखुलास अदा