राजघराण्यातील आदिती राव हैदरीचा स्टायलिश लुक, अदा पाहून चाहते झाले घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 18:32 IST2024-03-26T18:08:47+5:302024-03-26T18:32:48+5:30
अदिती कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

आदिती राव हैदरी हे चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. तिच्या निखळ सौंदर्यासोबतच तिच्या अभिनय कौशल्याने तिने चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आदिती राव हैदरी ही सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.
पारंपरिक असो वा पार्टी वेअर अदितीची स्टाईल फॉलो करण्यासारखी आहे.
आदिती राव हैदरीने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परफेक्ट आणि क्लासी अशी ही स्टाईल अदितीने केली आहे.
नुकतंच आदितीने एक फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
आदिती गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. अदितीने हा लुक उत्तमरित्या कॅरी केला असून पाहातच राहावा असा आहे.
आदितेने मोकळे केस आणि हलका मेकअप असा लूक पुर्ण केला आहे.
आदितीचं हे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
आदितीच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
आदितीच्या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून विशेष पसंती मिळते.