'How’s The Josh! अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 14:22 IST2019-01-17T14:14:52+5:302019-01-17T14:22:00+5:30

विकी कौशल, यामी गौतम, मोहित रैना यांच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली. अद्यापही या चित्रपटाची घोडदौड थांबलेली नाही. मग काय, ‘उरी’च्या टीमने धमाकेदार सक्सेस पार्टी साजरी केली.
विकी कौशल, यामी गौतम, मोहित रैना असे सगळे या पार्टीत ‘'ऌङ्म६ह्ण२ ळँी खङ्म२ँ’ लिहिलेले स्वेटशर्ट घालून पोहोचलेत.
यामी गौतम पार्टीची शान ठरली. मीडियाला तिने अशी मस्त पोज दिली.
विकी कौशलचा ‘जोशभरा’ अंदाज तर पाहण्यासारखा होता.
‘उरी’त महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता मोहित रैना हाही अशा कूल अंदाजात दिसला.
अभिनेते परेश रावल हेही पार्टीत सहभागी झालेत.
‘पटाखा गर्ल’ राधिका मदन ही सुद्धा या पार्टीत दिसली.
पूजा हेगडेही पार्टीत भाव खावून गेली.
अभिनेत्री राधिका आपटे हिनेही पार्टीत हजेरी लावली.
‘धडक’चा दिग्दर्शक शशांक खेतान हाही पार्टीला पोहोचला.
‘केदारनाथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूरही पार्टीत दिसले.
रवी दुबेने पत्नी सरगुन मेहतासोबत हजेरी लावली.
अभिनेत्री रूखसार रहमान पार्टीत सहभागी झाली.