उर्वशी रौतेलाचे हे फोटो पाहून पडाल तिच्या प्रेमात, भारतीय पेहरावात दिसतेय सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 07:00 AM2020-12-23T07:00:00+5:302020-12-23T07:00:02+5:30

उर्वशी रौतेलाने खूपच कमी वेळात बॉलिवूडमध्ये तिची ओळख निर्माण केली आहे.

उर्वशी मिस यूनिवर्स असून तिने एक मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

उर्वशीने सिंह साहब द ग्रेट या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

उर्वशीच्या सौंदर्यावर तिचे चाहते नेहमीच फिदा असतात.

उर्वशीने नुकताच तिचा हा भारतीय पेहरावातील फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

उर्वशीने या फोटोला 'आंखों की गुस्ताखियां माफ हो' असे कॅप्शन दिले आहे.

उर्वशीने ग्रेट ग्रैंड मस्ती या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते.

उर्वशी रौतेला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.