कृष्णा श्रॉफने पुन्हा एकदा बिकनीतील फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 03:56 PM2020-05-05T15:56:00+5:302020-05-05T16:00:02+5:30

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर नजर टाकली तर तिचे अनेक बोल्ड फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

कृष्णाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.

आता कृष्णाने इन्स्टाग्रामवर तिचा एक बिकनी फोटो पोस्ट केला आहे. तिने बेडवर बसून हा फोटो काढलेला आहे.

काही महिन्यांआधीच कृष्णाने तिचा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

त्यानंतर कृष्णाने तिच्या हॉट फोटोंचा सपाटाच लावला. आता तर ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

कृष्णाच्या सगळ्याच फोटोंमध्ये आपल्याला तिचा हॉट अंदाज पाहायला मिळतो.