सौंदर्य म्हणजे हेच! तमन्ना भाटियाचं फोटोशूट पाहून चाहते फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 18:11 IST2024-03-19T17:38:20+5:302024-03-19T18:11:30+5:30
तमन्ना भाटियाचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय

तमन्ना भाटिया ही भारतीय मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
तमन्ना भाटिया सोशल मीडियावर ग्लॅमरस अदांमध्ये फोटोशूट करत असते
तमन्ना भाटियाने ब्लॅक ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलंय
तमन्ना भाटिया या नवीन फोटोशूटमध्ये एकदम हॉट दिसतेय
तमन्ना भाटिया केस मोकळे सोडून काळा रंग तिच्यावर चांगलाच शोभतोय
तमन्ना भाटिया लवकरच जॉन अब्राहमसोबत वेदा सिनेमात झळकणार आहे