तापसी पन्नूचं निळ्या रंगाच्या साडीत सिझलिंग फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 11:47 IST2023-03-17T16:54:08+5:302023-03-18T11:47:46+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या अभिनया इतकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते आणि ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
तापसी पन्नूने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे साडीतील फोटो शेअर केला आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये तापसी निळ्या रंगाची साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
तापसी पन्नू साडीमध्ये एकापेक्षा एक सिझलिंग पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करताना तापसीने कॅप्शनमध्ये लिहिले की, पंडित जी कहते हैं- न चलन से न चाल से, प्यार करने वालों का परखो उनके दिल के हाल से।' (फोटो: इंस्टाग्राम)
तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती लवकरच 'एक बार फिर आई हसीन दिलरुबा' या चित्रपटात दिसणार आहे. हा हसीन दिलरुबा चित्रपटाचा सिक्वेल आहे. (फोटो: इंस्टाग्राम)